Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana List : राज्य सरकारने महिलांचं कल्याण व्हावं आणि त्यांना आर्थिक सहाय्य मिळावं, यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची रक्कम दिली जात आहे. 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न अडीच लांखापेक्षा कमी आहे, अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
महिलांना अर्थिकदृष्ट्या सक्षम करणं, हाच लाडकी बहीण योजनेचा मुख्य उद्देश आहे. महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी मदत होणार आहे. (Check Your Name In Mazi Ladki Bahin Yojana 1500 Rupees New List, Ladki Bahin Yojana Latest News Update)
Majhi Ladki Bahin Yojana List Check
Name Of Scheme | Majhi Ladki Bahin Yojana |
Benefits | महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत |
ज्याने सुरुवात केली | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
प्राप्त होणारी रक्कम | 1500 रुपये दरमहा |
लाडकी बहिन योजना ॲप | नारीशक्ती दूत ॲप आणि अधिकृत वेबसाइट |
Helpline Number | 181 |
Mode of Application | ऑनलाइन/ऑफलाइन |
Official website | Majhi Ladki Bahin Yojana |
Mazi Ladki Bahin Yojana List काय आहे?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना यादी ही राज्यातील लाभार्थींची यादी आहे ज्यांनी लाडकी बहिन योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईनद्वारे अर्ज केला होता, राज्य सरकारने योजनेसाठी स्वीकारलेल्या लाभार्थी महिलांची यादी तुम्ही तपासू शकता, तुमचे नाव असल्यास. या यादीमध्ये नंतर तुम्हाला योजनेअंतर्गत लाभ मिळणे सुरू होईल.
माझी लाडकी बहिन योजना 28 जून 2024 रोजी राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात सुरू करण्यात आली आहे, लाडकी बहिन योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक मदत करणे हा आहे जेणेकरून त्या स्वावलंबी व्हाव्यात आणि योजनेंतर्गत मिळालेल्या रकमेचा वापर करा. तुमचा आहार आणि आरोग्य सुधारण्यासाठी हे करा.
Ladki Bahin Yojana List : योजनेचे 4500 कुणाला मिळणार? ‘या’ यादीत तुमचं नाव तपासा
Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana Scheme : लवकरच महिलांच्या खात्यात पैसे येणार आहेत. यामध्ये काही महिलांच्या खात्यात 1500 तर काही महिलांच्या खात्यात 4500 रूपये जमा होणार आहेत. त्यात आता लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी ही समोर आली आहे. ही यादी नेमकी कशी डाऊनलोड करायची? आणि तुमचे नाव नेमके कसे तपासायचे?
Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता आता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे लवकरच महिलांच्या खात्यात पैसे येणार आहेत. यामध्ये काही महिलांच्या खात्यात 1500 तर काही महिलांच्या खात्यात 4500 रूपये जमा होणार आहेत. त्यात आता लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी ही समोर आली आहे. ही यादी नेमकी कशी डाऊनलोड करायची? आणि तुमचे नाव नेमके कसे तपासायचे? हे जाणून घेऊयात.
लाडकी बहिन योजनेच्या लाभार्थी महिलांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला खालील तक्त्यामध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करावे लागेल.
ही यादीत डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला यादीत तुमच्या अॅप्लिकेशन नंबर, नाव, मोबाईल नंबर आणि अॅर्जाची स्थिती सांगण्यात येत आहे. अशाप्रकारे तुम्हाला तुमच्या नाव किंवा अॅप्लिकेशन नंबरच्या आधारे तुमचं नाव तपासता येणार आहे. जर या यादीत तुमचं नाव नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही आहे.
अशाचप्रकारे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेची यादी तपासता येणार आहे. एकतर ही यादी तुमच्या जिल्ह्याच्या महानगर पालिकेच्या वेबसाईटवर मिळेल किंवा ही यादी तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांच्या वेबसाईटवर मिळणार आहे. किंवा तुम्ही या लेखात दिलेल्या तुमच्या लाभार्थी यादीच्या लिंकवर क्लिक करून यादी डाउनलोड करू शकता आणि तुमचे नाव तपासू शकता.
‘या’ महिलांनी घेतला योजनेचा लाभ
”मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत आतापर्यंत जवळपास दोन कोटी 40 लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या एक कोटी 7 लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला आहे. तसेच 31 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एक कार्यक्रम झाला. त्यावेळी तब्बल 52 लाख महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ वितरीत केला”.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : बँक खात्यात 4500 जमाच झाले नाही! महिलांनो, कुठे कराल तक्रार?
”सप्टेंबर असेल किंवा आतापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले आहेत. त्या अर्जांची छाननी सुरु आहे. ती छाननी पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की, दोन कोटी पेक्षा अधिक महिला यासाठी पात्र ठरतील. आमचा प्रयत्न आहे की, अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा”.
बातम्या हायलाइट
लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट वाचा
लाडकी बहीण योजनेची 1500 रुपयांची नवीन लिस्ट आली समोर
‘याच’ महिलांना मिळतील लाडकी बहीण योजनेचे पैसे
असं तपासा माझी लाडकी बहीण योजनेच्या लिस्टमध्ये नाव
- योजनेच्या अधिकृत वेबसाईट ladakibahin.maharashtra.gov.in वर भेट द्या.
- होमपेजवर लाभार्थी सूची किंवा ‘Beneficiary list’ वर क्लिक करा
- तुमचा आधार क्रमांक किंवा अर्ज क्रमांक टाका
- कॅप्चा कोड टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा
- जर तुमचं नाव या लिस्टमध्ये असेल, तर ते स्क्रीनवर दिसेल
नारी शक्ती दूत अॅप्लिकेशनवर लिस्ट चेक करा
- गूगल प्ले स्टोरवरून नारी शक्ती दूत अॅप्लिकेशन डाऊनलोड करू शकता.
- अॅपमध्ये लॉग इन करा किंवा नवीन अकाऊंट बनवाचेक स्टेटस बटणावर क्लिक करा
- माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हफ्त्याचे पैसे 15 सप्टेंबर 2024 पूर्वी जमा करण्यात येणार होते. परंतु, अजूनही लाखो महिला अशा आहेत, ज्यांनी नुकतच या योजनेसाठी अर्ज भरला आहे. आता त्यांचे अर्ज तपासण्यात येत आहेत. त्यानंतर सर्व महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील.
- ज्या महिलांनी अजूनही अर्ज दाखल केला नाही, त्या महिला 30 सप्टेंबरपूर्वी अर्ज भरू शकतात.
लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हफ्ता 14 ऑगस्ट 2024 ला रक्षाबंधनाच्या उत्सवादरम्यान देण्यात आला होता. त्यानंतर सर्व महिला तिसऱ्या हफ्त्याच्या प्रतिक्षेत आहेत. आता या लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं तिसरा हफ्ता देण्यात येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांची लिस्ट तयार करण्यात आली आहे. ज्या महिलांचा नाव या लिस्टमध्ये आहे, त्या सर्वांना तिसऱ्या हफ्त्याचे पैसे लवकरच मिळणार आहेत.
मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण – लाभार्थी यादी | Download |
Application Report List (1) | Download |
Application Report List (2) | Download |
Application Report List (3) | Download |
Application Report List (4) | Download |
Application Report List (5) | Download |
Majhi Ladki Bahin Yojana List Municipal Corporation Wise 2024
Municipal Corporation | Municipal Corporation |
Brihanmumbai Municipal Corporation | Aurangabad Municipal Corporation |
Pune Municipal Corporation | Kalyan-Dombivali Municipal Corporation |
Nagpur Municipal Corporation | Amravati Municipal Corporation |
Solapur Municipal Corporation | Navi Mumbai Municipal Corporation |
Kolhapur Municipal Corporation | Nanded-Waghala Municipal Corporation |
Thane Municipal Corporation | Ulhas Nagar Municipal Corporation |
Pimpri-Chinchwad Municipal Corporation | Sangli-Miraj-Kupwada Municipal Corporation |
Nashik Municipal Corporation | Malegaon Municipal Corporation |
Akola Municipal Corporation | Bhiwandi-Nizampur Municipal Corporation |
Bhayander Municipal Corporation | Ahmednagar Municipal Corporation |
Dhule Municipal Corporation | Jalgaon Municipal Corporation |
Vasai-Virar Municipal Corporation | Parbhani Municipal Corporation |
Chandrapur Municipal Corporation | Latur Municipal Corporation |
Panvel Municipal Corporation | Ichalkaranji Municipal Corporation |
Jalna Municipal Corporation |
Majhi Ladki Bahin Yojana List मे अपना नाम कैसे देखें?
माझी लाडकी बहिण योजना लिस्ट मे आप अपना नाम ऑनलाइन नारी शक्ति दूत ऐप की मदद से देख सकते है।
Majhi Ladki Bahin Yojana क्या है?
Majhi Ladki Bahin Yojana के माध्यम से राज्य की गरीब व आर्थिक रूप से कमजो वर्ग की महिलाओं को प्रतिमाह 1500 रूपेय की आर्थिक सहायता राशी प्रदान की जाएगी जो सालाना 18000 रूपेय होती है।
Majhi ladki bahin yojana web portal
राज्य सरकार ने माझी लाड़की बहिन योजना के लिए महिलाओ को ऑनलाइन माध्यम से आवेदन करने के लिए Majhi ladki bahin yojana web portal जारी किया गया है, जहा से आप ऑनलाइन आवेदन कर सकते है, majhi ladki bahin yojana list check कर सकते है इसके अलावा majhi ladki bahin yojana status check कर सकते है।
Ladki bahin yojana yadi 2024
महाराष्ट्र राज्य सरकार द्वारा Ladki bahin yojana yadi 2024 जारी कर दी गयी है, आप Majhi Ladki Bahin Yojana List को नारीशक्ति एप, योजना की आधिकारिक वेबसाइट, एवं अपने शहर की नगर पालिका, महानगर पालिका, पंचायत की आधिकारिक वेबसाइट से चेक कर सकते है।
Majhi Ladki Bahin Yojana List Check Online Maharashtra
माझी लड़की बहिन योजना यादि चेक करने के लिए आपको सबसे पहले नगरपालिका की आधिकारिक वेबसाइट पर जाना है उसके बाद आपको आपने वार्ड का चयन करना है और डाउनलोड विकल्प पर क्लिक करना है उसके बाद आप अपना नाम सूचि में चेक कर सकते है।