Ladki Bahin Free Scooty Yojana Official Link: महाराष्ट्र सरकार ने महिलाओं के सशक्तिकरण और आर्थिक स्वतंत्रता को बढ़ावा देने के उद्देश्य से ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ की शुरुआत की है। इस योजना के तहत पात्र महिलाओं को हर महीने ₹1,500 की वित्तीय सहायता प्रदान की जाती है। हालांकि, हाल ही में सोशल मीडिया पर इस योजना के अंतर्गत महिलाओं को मुफ्त स्कूटी वितरण की खबरें वायरल हो रही हैं, इसलिए अगर आप भी लाडकी बहीण योजना के तहत पात्र है और फ्री स्कूटी प्राप्त करना चाहते हैं तो इस आर्टिकल को अंत तक जरूर पड़े I
लाडकी बहिन फ्री स्कूटी योजना का उद्देश्य और लाभ
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ का मुख्य उद्देश्य राज्य की महिलाओं को आर्थिक सहायता प्रदान करना है, जिससे वे आत्मनिर्भर बन सकें और उनके जीवन स्तर में सुधार हो सके। इस योजना के तहत पात्र महिलाओं को हर महीने ₹1,500 की राशि सीधे उनके बैंक खातों में जमा की जाती है। इससे महिलाओं की आर्थिक स्थिति में सुधार होने के साथ-साथ उनके स्वास्थ्य और पोषण स्तर में भी वृद्धि होने की उम्मीद है।
लाडकी बहिन फ्री स्कूटी के लिए पात्रता
इस योजना का लाभ प्राप्त करने के लिए महिलाओं को निम्नलिखित पात्रता मानदंडों को पूरा करना आवश्यक है:
- महिला महाराष्ट्र की स्थायी निवासी होनी चाहिए।
- इस योजना के लिए आयु 21 से 65 वर्ष के बीच होनी चाहिए।
- विवाहित, विधवा, तलाकशुदा, परित्यक्त, निराश्रित महिलाएं और परिवार की एकमात्र अविवाहित महिला पात्र हैं।
- वार्षिक आय की बात करें तो ₹2.5 लाख से अधिक वार्षिक आय नहीं होनी चाहिए।
- आधार से लिंक बैंक खाता अनिवार्य है।
लाडकी बहिन योजना से फ्री स्कूटी प्राप्त करने की आवेदन प्रक्रिया
Ladki Bahin Free Scooty Yojana Official Link :-
शुरुआत में, इस योजना के लिए आवेदन प्रक्रिया ऑनलाइन और ऑफलाइन दोनों माध्यमों से उपलब्ध थी। हालांकि, सितंबर 2024 से, आवेदन प्रक्रिया को केवल आंगनवाड़ी कार्यकर्ताओं के माध्यम से ही संचालित किया जा रहा है। आवेदन के लिए आवश्यक दस्तावेजों में आधार कार्ड, निवास प्रमाण पत्र, राशन कार्ड, आय प्रमाण पत्र, बैंक पासबुक आदि शामिल हैं।
वायरल हो रही स्कूटी योजना की खबरें
हाल के दिनों में, सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स पर ‘लाडकी बहीण स्कूटी योजना’ के नाम से कई वीडियो और संदेश वायरल हो रहे हैं, जिनमें दावा किया जा रहा है कि सरकार महिलाओं को मुफ्त स्कूटी प्रदान कर रही है। हालांकि, महाराष्ट्र सरकार ने स्पष्ट किया है कि ऐसी कोई योजना वर्तमान में संचालित नहीं की जा रही है। इसलिए, नागरिकों से अनुरोध है कि वे ऐसे भ्रामक संदेशों से सावधान रहें और किसी भी अनधिकृत लिंक पर क्लिक न करें, जिससे धोखाधड़ी का शिकार होने की संभावना हो सकती है।
लाडकी बहिन फ्री स्कूटी योजना की वर्तमान स्थिति
सितंबर 2024 तक, इस योजना के तहत 2.5 करोड़ से अधिक आवेदन प्राप्त हुए थे, जिनमें से 2.4 करोड़ आवेदनों को मंजूरी दी गई है। अक्टूबर 2024 तक, योजना के पोर्टल पर 1,12,70,261 आवेदन प्राप्त हुए, जिनमें से 1,06,69,139 आवेदनों को स्वीकृति मिली है। चुनावी आचार संहिता लागू होने के कारण कई आवेदनों की समीक्षा प्रक्रिया लंबित है।
महिलाओं के लिए सुझाव
महिलाओं से अनुरोध है कि वे किसी भी नई योजना या लाभ के बारे में जानकारी के लिए केवल आधिकारिक स्रोतों पर विश्वास करें। यदि भविष्य में सरकार ‘लाडकी बहीण स्कूटी योजना’ जैसी कोई योजना शुरू करती है, तो इसकी आधिकारिक घोषणा की जाएगी। तब तक, किसी भी अनधिकृत लिंक या संदेश पर भरोसा न करें और सतर्क रहें।
Ladki Bahin Free Scooty Yojana in Marathi
राज्य शासनाचे महत्त्वकांशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत महिलांना सहा हप्त्याचे हस्तांतरित शासनाद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये करण्यात आलेले आहे. सोशल मीडियावर लाडकी बहीण योजने अंतर्गत एक मेसेज खूप व्हायरल होत आहे की लाडक्या बहिणीला आता या योजनेमध्ये स्कुटी मिळणार ( Ladki bahin yojana scooty yojana maharashtra) असल्याच्या मेसेज वायरल होता तर जाणून घेऊया या मेसेज बद्दल सर्व माहिती खरा आहे की खोटी आहे.
तुम्हाला पण या योजनेच्या स्कुटीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही Ladki bahin yojana scooty yojana apply online कसं करायचं, योजनेत फ्री स्कुटी मिळेल की नाही तसेच या योजनेचा स्कुटी साठी कोणते Ladki bahin yojana scooty yojana Document, डॉक्युमेंट, पात्रता काय आहे, Ladki bahin yojana scooty yojana online registration याबद्दल सर्व माहिती तुम्हाला येथे मी आर्टिकल शेवटपर्यंत वाचावे.
लाडक्या बहिणींना आता मिळणार स्कुटी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्र झालेल्या महिलांना आता स्कुटी मिळणार आहे असा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या मेसेजमध्ये दिलेला आहे की लाडक्या बहिणीचे पात्र झालेल्या महिलांना आता सरकार तर्फे स्कुटी मिळणार आहे व त्यांना 65 हजार रुपये पण मिळणार आहेत तुम्ही या लिंक वर क्लिक करून स्कुटी साठी अर्ज करू शकता असा मेसेज सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे तर जाणून घेऊया या वायरल मेसेजची सत्यता काय आहे.
स्कुटी मिळणाऱ्या मेसेजची सत्यता काय आहे
लाडकी बहिण योजनेत पात्र झालेल्या महिलांना स्कुटी मिळणार आहे या वायरल मेसेजची पडताळणी केल्यानंतर आम्हाला असे आढळले आहे की हा मेसेज खोटा आहे आणि यामध्ये कोणतेही सत्यता नाही.
तुम्ही कोणत्याही चुकीचा लिंक वर क्लिक करून आपले नुकसान करून घेऊ नका हा मेसेज कोणत्याही सरकारतर्फे या विभागातर्फे प्रसिद्ध केल्या करण्यात आलेला नाही म्हणून हा मेसेज का चुकीचा आहे आणि खोटा आहे.
डिसेंबरचा सहावा हप्ता पैसे जमा होण्यास सुरुवात
मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात घोषणा केली होती की विधिमंडळ अधिवेशन संपल्यानंतर सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरच्या सहावा हप्ता जमा करण्यास सुरुवात होणार आहे.
त्याप्रमाणे संबंधित विभागाने 24 डिसेंबर पासून सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये सहावा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली, खूप साऱ्या महिलांना याच्या लाभ पण मिळालेला आहे. महिना अखेरपर्यंत सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात लाडक्या बहिणीचे सहभाग आपला जमा होणार.
लाडकी बहीण योजनेचे निकष काय?
- 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना लाभ मिळणार
- ज्या कुटुंबाचे/महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना लाभ मिळणार नाही
- ज्या महिलेकडे किंवा तिच्या कुटुंबात ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन असेल त्या अपात्र ठरतील
- कुटुंबातील सदस्य किंवा महिला शासकीय विभागात किंवा कंत्राटी नोकरी करत असतील तर अशा महिलांना लाभ मिळणार नाही
- ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार आणि खासदार आहेत, त्यांनाही लाभ मिळणार नाही
- संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनांसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू होणार नाही (Ladki bahin yojana )
- ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरत असतील, त्यांनाही लाभ मिळणार नाही.
Ladki bahinfee scooty Yojana
Muje bhi chahiye scooty