लाडकी बहीण योजनेच्या यादीत तुमचे नाव आहे का?

लाडकी बहीण योजनेच्या यादीत तुमचे नाव आहे का?

मुंलाडकी बहीण योजनेच्या यादीत तुमचे नाव आहे का? : ‘लाडकी बहिण योजने’च्या ( Ladki Bahin Yojana ) लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्याचा लाभ २६ तारखेपर्यंत मिळणार असल्याची माहिती महिला आणि बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी दिली. नवीन अर्थसंकल्पाच्या काळामध्ये लाभार्थींना २१०० रुपये देण्याबाबतचा सकारात्मक विचार केला जाईल. अर्ज पडताळणीपुर्वीच यामध्ये चार हजार महिलांनी योजनेचा लाभ थांबविण्याचे अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना योग्य त्या प्रमाणे लाभ मिळणे सोपे होणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

majhi ladki bahin yojana list 2026 | लाडकी बहीण योजना पात्र-अपात्र यादी कशी पाहावी?

लाडकी बहीण योजनेच्या यादीत तुमचे नाव आहे का?

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ यादीत आपले नाव आले का? हे तपासण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन आपले नाव असल्याची खात्री करा.

अधिकृत ladakibahin.maharashtra.gov.in वर जा.

लाभार्थी सूची किंवा ‘Beneficiary list’ वर क्लिक करा.

आधार क्रमांक किंवा अर्ज क्रमांक टाका.

लाडकी बहीण योजना यादी 2026 | Ladki Bahin Yojana beneficiary list 2026 | लाडकी बहीण योजना यादीत नाव कसे शोधावे

कॅप्चा कोड टाका व सर्चवर क्लिक करा.

तुमचं नाव लिस्टमध्ये असेल, तर ते दिसेल.

नारी शक्ती दूत ॲपवर लिस्ट चेक करा.
प्ले स्टोअरवरुन नारी शक्ती दूत हे ॲप डाऊनलोड करू शकता. या ॲपमध्ये लॉग इन करा किंवा नवीन अकाऊंट बनवा. चेक स्टेटसवर क्लिक करा. त्यामध्ये तुमचे नाव असेल, तर ते दिसेल. अशाप्रकारे लाडक्या बहिणी आपले नाव यादीत आहे की नाही ते चेक करु शकतात. 

Ladki Bahin Yojana List 2026 (New) – Check Name Online Using Aadhaar Number

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top